Bridal Hair Style For Wedding : नवरीसाठी केसांच्या एकापेक्षा एक सुंदर हेअरस्टाईल

Ruchika Jadhav

वेणी

केसांची सुंदर वेणी बांधून तुम्ही त्यावर बारीक मन्यांची लेस आणि गजरा लावू शकता.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

गजरा

नवरीसाठी संपूर्ण वेणीवर गजरा लावल्यास अशी हेअरस्टाईल सुद्धा फार शोभते.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

बन हेअरस्टाईल

तुम्हाला वेणी आवडत नसेल तर असा बन तयार करून त्यावर तुम्ही गजरा लावू शकता.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

गुलाबाची वेणी

वेणीसाठी तुम्ही गुलाब वेणी आणि कुंदन सुद्धा वापरू शकता.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

मेसी वेणी

जर तुम्ही घागरा परिधान केला असेल तर तयावर अशी मेसी वेणी सुद्धा मस्त दिसते.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

ब्रोच

हेअरस्टाईल आणखी उठून दिसावी यासाठी त्यावर मोगरा आणि ब्रोच सुद्धा लावू शकता.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

फुलपाखरू

तुम्हाला गजरा आवडत नसेल तर तुम्ही अशी आर्टिफीशल फुलपाखरे केसांवर लावू शकता.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

जिप्सी

केसांच्या हेअरस्टाइलमध्ये तुम्ही जिप्सी आणि ऑर्चिडची फुलं सुद्धा लावू शकता.

Bridal Hair Style For Wedding | Saam TV

Dahi Handi Decoration Tips : यंदा अशी सजवा तुमच्या परिसरातील दहीहंडी

Dahi Handi Decoration Tips | Saam TV
येथे क्लिक करा.