ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे स्वयंपाकघरातील मीठ, मसाले, तांदूळ खराब होऊ शकतात.
पावसाळ्यात मसाल्याच्या डब्यामध्ये सिलिका जेल ठेवा यामुळे मसाला खराब होत नाहीत.
सिलिका जेल ओलावा शोषून घेतो यामुळे मसाले जास्त दिवस टिकण्यास मदत होते.
सिलिका जेलची पाकिटे तांदळाच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे तांदळाच्या गुठळ्या होत नाही.
सिलिका जेल मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या मसाल्याचा सुगंध तसाच फ्रेश रहातो.
सिलिका जेल वापरल्याने तुमचे मसाले आणि मीठ योग्यरित्या साठवण्यास मदत होते.
सिलिका जेलचे पॅकेट जार आणि मसाल्याच्या कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर, नियमितपणे तपासत राहा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.