Manasvi Choudhary
तेलकट अन्नपदार्थ आणि वजन वाढण्याचं काय संबंध आहे हे जाणून घ्या.
तुम्ही ज्या अन्नपदार्थाचे सेवन करता त्यावर तुमची शारीरिक क्षमता अंवलबून असते.
तेलकट खाल्ल्याने वजन वाढते असे मानले जाते.
तेलकट खाल्ल्याने वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, ह्रदयासंबंधित आजारांचा धोका अधिक असतो.
तेलकट पदार्थ म्हणजे तेलात तळलेले वेफर्स, प्रक्रिया केलेले पॅकेटमधले स्नॅक्स यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते.
तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स, साखरेचे प्रमाण अधिक असल्याने वजन वाढण्याची क्षमता अधिक असते.
आहारात या पदार्थाचा नियमितपणे सेवन केल्याने वजन वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.