Trendy Simple Mangalsutra: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा लाइटव्हेट आणि साधे ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

रोजच्या वापरासाठी परफेक्ट डिझाईन्स

लाइटवेट मंगळसूत्र वजनाने हलके असल्यामुळे रोज वापरण्यास अतिशय आरामदायक ठरतात. साधे आणि एलिगंट डिझाईन्स महिलांना अधिक आवडतात.

Mangalsutra Designs

मिनिमल लूकची वाढती क्रेझ

आजकाल जास्त जड दागिन्यांपेक्षा साधे आणि मिनिमल मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाईन्स पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही लूकला शोभून दिसतात.

Diamond Mangalsutra

ऑफिस आणि कॅज्युअल लूकसाठी योग्य

सिंपल मंगळसूत्र ऑफिस, कॉलेज किंवा दैनंदिन वापरासाठी उत्तम पर्याय ठरतात. हलके डिझाईन्स कोणत्याही ड्रेससोबत सहज मॅच होतात.

Mangalsutra Designs

डायमंड आणि गोल्ड डिझाईन्स लोकप्रिय

लहान डायमंड पेंडंट, गोल्ड बीड्स आणि ब्लॅक बीड्स असलेली मंगळसूत्र डिझाईन्स सध्या महिलांमध्ये विशेष ट्रेंडमध्ये आहेत.

Mangalsutra Designs

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच

साध्या मंगळसूत्रात आधुनिक पॅटर्न आणि आकर्षक पेंडंटमुळे पारंपरिक दागिन्यांनाही स्टायलिश लूक मिळतो.

Mangalsutra Designs

कमी बजेटमध्ये सुंदर पर्याय

लाइटवेट डिझाईन्स कमी सोन्यात तयार होत असल्यामुळे कमी बजेटमध्येही आकर्षक आणि ट्रेंडी मंगळसूत्र सहज मिळू शकतात.

Mangalsutra Designs

कोणते डिझाईन्स अधिक ट्रेंडमध्ये?

व्ही-शेप, सिंगल चेन, फ्लोरल पेंडंट आणि हार्ट डिझाईन मंगळसूत्र सध्या सोशल मीडियावर आणि ज्वेलरी मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

Mangalsutra Meaning

Khana Saree Dress: खणाच्या साडीपासून शिवा हे ७ ट्रेंडी ड्रेस उन्हाळ्यात लग्नसराई किंवा कार्यक्रमांसाठी आहे बेस्ट चॉईस

Khan saree Dress | Pintrest
येथे क्लिक करा