Khana Saree Dress: खणाच्या साडीपासून शिवा हे ७ ट्रेंडी ड्रेस उन्हाळ्यात लग्नसराई किंवा कार्यक्रमांसाठी आहे बेस्ट चॉईस

Shruti Vilas Kadam

खणाची साडी ड्रेस म्हणजे काय?

खणाचा कापडापासून तयार केलेला ड्रेस म्हणजे खान साडी ड्रेस. पारंपरिक मराठमोळ्या डिझाइनला मॉडर्न फॅशनची जोड देणारा हा ट्रेंड सध्या लोकप्रिय ठरत आहे.

Saree Reuse Dress Design | Pintrest

पारंपरिक लूकला आधुनिक टच

खणाच कापडातील आकर्षक बॉर्डर आणि रंगसंगतीमुळे ड्रेसला रॉयल आणि एलिगंट लूक मिळतो. त्यामुळे पारंपरिक तसेच फॅशनेबल स्टाईल सहज दिसते.

Khan saree Dress | Pintrest

कोणत्या प्रसंगी परिधान करावा?

सण, लग्नसमारंभ, हळदी, मेहेंदी किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी खण साडी ड्रेस उत्तम पर्याय ठरतो. तो आरामदायक आणि स्टायलिशही वाटतो.

Khan saree Dress | Pintrest

विविध डिझाइन्समध्ये उपलब्ध

खणाच्या कापडाचे गाऊन, कुर्ती, वनपीस, अनारकली आणि फ्युजन ड्रेस असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आवडीनुसार पर्याय मिळतो.

Khan saree Dress | PintrestPintrest

दागिन्यांसोबत अधिक आकर्षक लूक

ऑक्सिडाइज ज्वेलरी, नथ, झुमके किंवा कोल्हापुरी चप्पल यांसोबत खण साडी ड्रेस अधिक सुंदर दिसतो आणि संपूर्ण मराठमोळा लूक खुलतो.

Khan saree Dress | Pintrest

उन्हाळ्यासाठी आरामदायक फॅब्रिक

खण कापड हलके आणि त्वचेसाठी आरामदायक असल्यामुळे उन्हाळ्यातही हा ड्रेस सहज परिधान करता येतो.

Khan saree Dress | Pintrest

तरुणींमध्ये वाढती क्रेझ

पारंपरिकतेसोबत वेगळा आणि स्टायलिश लूक मिळत असल्यामुळे तरुणींमध्ये खण साडी ड्रेसची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

Khan saree Dress | Pintrest

Veg Spring Roll Recipe: लहान मुलांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी स्प्रिंग रोल, वाचा सोपी रेसिपी

Veg Spring Roll Recipe
येथे क्लिक करा