Trendy Saree Designs: सण-समारंभात दिसाल सर्वांत सुंदर! पाहा पारंपरिक साड्यांचे ७ ट्रेंडी आकर्षक डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

पैठणी साडी

महाराष्ट्रीयन पारंपरिक लूकसाठी पैठणी साडी नेहमीच खास असते. मोर, कमळ आणि आकर्षक पारंपरिक नक्षीकाम असलेल्या पैठणी साड्या लग्न आणि सणांसाठी सुंदर दिसतात.

Shivshahi Paithani

बनारसी सिल्क साडी

गोल्डन झरी वर्क आणि सुंदर नक्षीकाम असलेली बनारसी साडी रॉयल लूक देते. लग्नसमारंभ, रिसेप्शन आणि सणांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Banarasi saree

कांजीवरम सिल्क साडी

कांजीवरम साडी तिच्या जाड सिल्क फॅब्रिक आणि सुंदर कॉन्ट्रास्ट बॉर्डरसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक दागिन्यांसोबत ही साडी अधिक खुलून दिसते.

kanjivaram saree | Instagram

चंदेरी सिल्क साडी

हलकी, सुंदर आणि आकर्षक दिसणारी चंदेरी साडी सण-समारंभांसाठी परफेक्ट आहे. गोल्डन बॉर्डर आणि नाजूक नक्षीकामामुळे या साडीला खास पारंपरिक लूक मिळतो.

Chanderi Saree Types

बांधणी साडी

रंगीत ठिपक्यांची आकर्षक बांधणी साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. गुजराती आणि राजस्थानी पारंपरिक लूकसाठी ही साडी उत्तम असून नवरात्री आणि लग्नासाठीही छान दिसते.

Bandhani Saree - Blouse | pinterest

नारायण पेठ साडी

महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेली नारायण पेठ साडी साधेपणा आणि सौंदर्याचा सुंदर मिलाफ आहे. आकर्षक काठ आणि पारंपरिक रंगांमुळे ही साडी प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभते.

Narayan Peth Paithani

ऑर्गन्झा साडी

पारंपरिक लूकमध्ये मॉडर्न टच हवा असेल तर ऑर्गन्झा साडी निवडा. फ्लोरल एम्ब्रॉयडरी, हलके फॅब्रिक आणि सुंदर बॉर्डरमुळे ही साडी स्टायलिश दिसते.

Green Organza Saree

Cycling vs Walking: वजन कमी करण्यासाठी सायकलिंग की वॉकिंग? जाणून घ्या कोणता व्यायाम अधिक फायदेशीर!

Cycling vs Walking | Saam Tv
येथे क्लिक करा