Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

मिनिमल चेन मंगळसूत्र

पातळ चेन आणि छोटासा पेंडंट असलेले मंगळसूत्र ऑफिस लुकसाठी परफेक्ट ठरते. साधेपणा आणि एलिगन्स दोन्ही मिळतात.

Mangalsutra Designs

डायमंड टच मंगळसूत्र

लहान डायमंड स्टड असलेले मंगळसूत्र तुमच्या फॉर्मल लुकला क्लासी आणि प्रीमियम फिनिश देते.

Mangalsutra Designs

जिओमेट्रिक डिझाइन पेंडंट

स्क्वेअर, सर्कल किंवा एब्स्ट्रॅक्ट शेप्स असलेले पेंडंट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाइन्स मॉडर्न आणि प्रोफेशनल दिसतात.

Mangalsutra Designs | Pintrest

सिंगल बीड स्टाइल

एकच काळा मणी आणि गोल्ड पेंडंट असलेले मंगळसूत्र साधे, हलके आणि रोजच्या वापरासाठी खूपच सोयीचे असते.

Mangalsutra Designs

लेयरड मंगळसूत्र डिझाइन

दोन पातळ चेनचा लेयर असलेले मंगळसूत्र स्टायलिश लुक देते, पण तरीही ते ओव्हर न दिसता ऑफिससाठी योग्य ठरते.

mangalsutra designs

रोझ गोल्ड फिनिश मंगळसूत्र

रोझ गोल्ड रंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे मंगळसूत्र फॉर्मल आउटफिट्ससोबत खूप आकर्षक दिसते.

Trending Mangalsutra Designs

पेंडंट-फोकस डिझाइन

मोठा न ठेवता छोटासा युनिक पेंडंट असलेले मंगळसूत्र निवडा. हे तुमचा लुक एलिगंट ठेवतं आणि जास्त उठून दिसत नाही.

Butterfly Mangalsutra Design | Saam Tv

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Bhakri vs Chapati
येथे क्लिक करा