Shruti Vilas Kadam
साधा पण एलिगंट लुक देणारा स्ट्रेट कट कुर्ता ऑफिस, कॉलेज आणि कॅज्युअल वेअरमध्ये लोकप्रिय आहे.
ए-लाइन डिझाईनमुळे हा कुर्ता सर्व बॉडी टाइपला शोभून दिसतो आणि स्लिम लुक देतो.
खालून घेर असलेला अनारकली कुर्ता सण-समारंभ व लग्नासाठी ट्रेंडी पर्याय ठरतो.
वेगळ्या कट आणि डिझाईनमुळे असिमेट्रिक कुर्ता आधुनिक आणि स्टायलिश लुक देतो.
पुढे स्लिट असलेला हा कुर्ता जीन्स किंवा पॅन्टसोबत परिधान केल्यास ट्रेंडी लुक मिळतो.
दोन किंवा अधिक लेयरमध्ये तयार केलेला कुर्ता फॅशनमध्ये वेगळी ओळख निर्माण करतो.
फ्लोरल, जिओमेट्रिक किंवा ब्लॉक प्रिंटमधील कुर्ते रोजच्या वापरासाठी लोकप्रिय आहेत.