Shruti Vilas Kadam
इलकल साडीच्या कापडापासून तयार केलेली कुर्ती साधी, हलकी आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असते.
खालून घेर असलेला हा ड्रेस सण, लग्न व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अतिशय आकर्षक दिसतो.
इलकल साडीच्या बॉर्डर व पल्लूचा वापर करून तयार केलेले लॉन्ग गाऊन आधुनिक व एलिगंट लुक देतात.
तरुणी आणि मुलींसाठी हलका, स्टायलिश आणि आरामदायी प्रकार म्हणून हा ड्रेस लोकप्रिय आहे.
कुर्ती व पॅन्टच्या कॉम्बिनेशनमध्ये तयार केलेला हा ड्रेस पारंपरिक वेस्टर्न टच देतो.
पारंपरिक अंगरखा पॅटर्नमध्ये तयार केलेला हा ड्रेस खास एथनिक लुक देतो.
दोन किंवा तीन लेयरमध्ये तयार केलेला हा ड्रेस फेस्टिव्ह आणि पार्टी वेअरला योग्य असतो.