Shruti Vilas Kadam
केक, पेस्ट्री, चॉकलेट, मिठाई, गोड पेये यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे कॅलरी वाढतात आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.
मैद्याची भाजी, नूडल्स, पिझ्झा बेस, बर्गर बन, पाव यामुळे पचन मंदावते आणि चरबी साठते. वजन कमी करताना हे पदार्थ टाळावेत.
वडा, समोसा, फ्रेंच फ्राईज, चिप्स यामध्ये तेल आणि ट्रान्स फॅट जास्त असते. हे पदार्थ वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
या पेयांमध्ये साखर आणि कृत्रिम घटक भरपूर असतात. पोट भरल्यासारखे वाटते पण पोषणमूल्य मिळत नाही.
अतिरिक्त तेल व मसाल्यामुळे पचनाच्या तक्रारी वाढतात आणि कॅलरीचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे वजन कमी होणे कठीण जाते.
इन्स्टंट नूडल्स, रेडी-टू-ईट पदार्थ, सॉसेज, सलामी यामध्ये मीठ, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हज जास्त असतात.
दारूतील रिकाम्या कॅलरीज वजन वाढवतात आणि मेटाबॉलिझम मंदावतात. वजन कमी करण्यासाठी मद्यपान टाळणे आवश्यक आहे.