Bracelet Mangalsutra Design: सध्या ट्रेंडींग असलेले ब्रेसलेट मंगळसूत्र करा तुम्ही पण ट्राय; 'या' आहेत लेटेस्ट ५ डिझाइन

Shruti Vilas Kadam

मिनिमल गोल्ड ब्रेसलेट मंगळसूत्र

साध्या आणि हलक्या डिझाइनमधील हे मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी परफेक्ट असते. कमी वजनामुळे ते आरामदायक आणि ट्रेंडी दिसते.

Bracelet Mangalsutra Design

ब्लॅक बीड्स ब्रेसलेट स्टाइल

पारंपरिक काळ्या मण्यांचा वापर करून तयार केलेले ब्रेसलेट मंगळसूत्र क्लासिक आणि आधुनिक लूकचा सुंदर संगम देते.

Bracelet Mangalsutra Design

डायमंड ब्रेसलेट मंगळसूत्र

मधोमध छोटा डायमंड किंवा डायमंड स्टडेड डिझाइन असलेले ब्रेसलेट मंगळसूत्र खास प्रसंगांसाठी आकर्षक ठरते.

Bracelet Mangalsutra Design

चेन लिंक ब्रेसलेट डिझाइन

गोल्ड किंवा रोज गोल्ड चेन लिंक स्टाइलमुळे मंगळसूत्र अधिक स्टायलिश आणि फॅशनेबल दिसते.

Bracelet Mangalsutra Design

हार्ट किंवा इन्फिनिटी पेंडंट डिझाइन

हार्ट, इन्फिनिटी किंवा फ्लोरल पेंडंट असलेले ब्रेसलेट मंगळसूत्र यंग महिलांमध्ये लोकप्रिय आहे.

Bracelet Mangalsutra Design

अॅडजस्टेबल क्लोजर डिझाइन

साइज अॅडजस्ट करता येणारे ब्रेसलेट मंगळसूत्र हातात परफेक्ट फिट बसते आणि घालायला सोपे असते.

Bracelet Mangalsutra Design

ऑक्सिडाइज्ड किंवा मॅट फिनिश ब्रेसलेट

मॅट फिनिश किंवा ऑक्सिडाइज्ड लूक असलेली डिझाइन्स ऑफिस वेअर आणि कॅज्युअल लूकसाठी खास निवड ठरतात.

Bracelet Mangalsutra Design

Fruit Custard Recipe: नविन वर्षाची सुरुवात करा टेस्टी डिशने घरच्या घरी बनवा फ्रूट कस्टर्ड,वाचा रेसिपी

Fruit Custard Recipe
येथे क्लिक करा