Trendy Blouse Designs For Bride: यंदा कर्तव्य आहे? मग 'या' ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्समध्ये तुमचा ब्राइडल लूक करा खास

Shruti Vilas Kadam

पारंपरिकतेला मॉर्डन टच

ब्राईडसाठी ब्लाउज डिझाईन्स आता पारंपरिकतेसह आधुनिकतेचा सुंदर संगम दाखवतात. जरी पारंपरिक कढाई, झरी, मिरर वर्क असेल तरी कट आणि स्लीव्जमध्ये मॉडर्न टच दिला जातो.

Trendy Blouse Designs For Bride

डीप बॅक आणि डोरी स्टाइल ब्लाउज

डीप बॅक डिझाईन, दोरीने बांधलेले ब्लाउज आणि मोत्यांच्या लडींनी सजवलेली बॅक डिझाईन आजकाल ब्राईडमध्ये खूप लोकप्रिय आहेत. हे लुकला ग्लॅमरस आणि रॉयल लुक देतात.

Trendy Blouse Designs For Bride

फ्लोरल प्रिंट ब्लाउज

फ्लोरल प्रिंट नेहमीच क्लासिक दिसते. हलक्या रंगाच्या साडीसोबत फ्लोरल ब्लाउज नेसल्याने ब्राईडला फ्रेश आणि एलिगंट लुक मिळतो. हे दिवसभराच्या फंक्शनसाठी योग्य ठरते.

Trendy Blouse Designs For Bride

हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज

लग्नाच्या दिवशी ब्राईडचा लुक अधिक उठून दिसावा म्हणून झरी, मोती, सिक्विन्स आणि धाग्यांच्या एम्ब्रॉयडरीचे हेवी ब्लाउज परिधान करण्याचा ट्रेंड वाढत आहे.

Trendy Blouse Designs For Bride

शियर स्लीव आणि नेट डिटेलिंग

नेट, ट्यूल किंवा ऑर्गेंझा स्लीव्ज असलेले ब्लाउज सध्या फॅशनमध्ये आहेत. हे लुकला नाजूक आणि रॉयल फील देतात. हलक्या ज्वेलरीसोबत हे लुक अत्यंत उठून दिसते.

Trendy Blouse Designs For Bride

पेपलम आणि केप ब्लाउज स्टाइल

पेपलम कट ब्लाउज नववधूच्या फिगरला स्टायलिश शेप देतात. तर केप ब्लाउज (केपसारखा ओव्हरले) सध्या रीस्प्शन किंवा सँगीतसाठी सर्वाधिक पसंत केला जातो.

Trendy Blouse Designs For Bride

रंग आणि फॅब्रिक

आजच्या ट्रेंडमध्ये ब्लाउज केवळ लाल किंवा सोनेरीपुरते मर्यादित नाहीत. गुलाबी, मरून, पिस्ता, रॉयल ब्लू, वाईन अशा रंगांच्या साटन, सिल्क किंवा व्हेल्वेट ब्लाउजने ब्राईडचा लुक अधिक आकर्षक दिसतो.

Trendy Blouse Designs For Bride

ताजमहाल मंदिराच्या जागी बांधलाय? परेश रावल यांच्या चित्रपटातील कथा कल्पनिक की सत्य!

The Taj Story
येथे क्लिक करा