Manasvi Choudhary
आज २२ ऑक्टोबर २०२५ दिवाळीची तिसरा दिवस दिवाळी पाडवा आहे.
पती- पत्नीच्या नात्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळी पाडव्या दिवशी पत्नी तिच्या पतीला ओवाळते आणि दिर्घायु्ष्याची प्रार्थना करते.
या पाडव्याला तुम्हाला पत्नीसाठी भेटवस्तू घ्यायच्या असतील तर सोन्याच्या रिंग्स घेऊ शकता.
नाजूक डिझाईन्सच्या अनेक ट्रेंडी रिंग्स तुम्ही पत्नीसाठी निवडू शकता.
पत्नीच्या नावाची रिंग तुम्ही आज पाडव्या निमित्त पत्नीला देऊ शकता.
डायमंड, सिंगल स्टोनसह तुम्हाला अनेक डिझाइन्समध्ये गोल्ड रिंग्स गिफ्ट देता येतील. हॉर्ट शेप, फुलांची शेप डिझाईन्समध्ये तुम्ही अंगठीची निवड करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.