Manasvi Choudhary
विवाहित स्त्रिया लग्नानंतर सौंभाग्याची खून मंगळसूत्र परिधान करतात.
मंगळसूत्र महिलांच्या सोळा श्रृंगारापैकी एक आहे.
अशातच नियमितपणे घालण्यासाठी मंगळसूत्राच्या काही हटके डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
फॅशननुसार सध्या ऑफिसवेअर आणि कॅज्युअल आऊटफिटवर मॅचिंग असे मगंळसूत्र तुम्ही परिधान करू शकता.
काळ्या मण्याचे हे मंगळसूत्र अत्यंत नाजूक आहे.
मॉर्डन लूकवर तुम्ही अशा पद्धतीचे मंगळसूत्र घालू शकता यामुळे तुमचा लूक भारी दिसेल.
चैनीसारखे मंगळसूत्र तुम्ही वेस्टर्नवेअर केल्यावरती घालू शकता.
तुम्हाला पार्टीवेअर साडीवर मंगळसूत्र घालण्यासाठी या डिझाइन्स निवडू शकता.