Manasvi Choudhary
जेवण बनवताना मसाल्यामध्ये किंवा चहासाठी प्रामुख्याने आल्याचा वापर केला जातो.
मात्र आलं दिर्घकाळ टिकवण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर आहे.
आलं कधीही इतर भाज्यासोबत ठेवू नका यामुले ते सुकते किंवा खराब होते.
आलं जास्त काळ टिकण्यासाठी ते तुम्ही कापडामध्येही ठेवू शकता.
आल्याला हवा न लागल्यामुळे ते खराब होणार नाही व स्वच्छ राहील.
आल्याची पेस्ट बनवून ती देखील तुम्ही डब्यामध्ये फ्रिजमध्ये ठेवू शकता.
आलं तुम्हाला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ते अधिक काळ बाहेर ठेवू नका.
आलं ओले कधीही ठेवू नये. बाजारातून आलं आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून ठेवावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.