Trendy Cotton Clothes: ट्रेंडी अन् स्टायलिश कॉटन कपड्याचे कलेक्शन, महिलांसाठी ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

कॉटन कपडे

महिलांची आवडती फॅशन म्हणजे ट्रेन्डी आणि कम्फर्टेबल कॉटन कलेक्शन . सध्या महिलांमध्ये केवळ साधे कॉटन नाही, तर त्यात नवनवीन कट्स आणि डिझाइन्सचा ट्रेंड आहे.

Women Cotton Clothes

पफ स्लीव्हज कॉटन टॉप्स

सध्या कॉटनच्या कपड्याची क्रेझ आहे कोपरापर्यंत किंवा मनगटापर्यंत फुग्याचे हात टॉप्स ट्रेंडमध्ये आहेत.

Women Cotton Clothes

आऊटफिट्स

हे टॉप्स हाय-वेस्ट जीन्स किंवा सिगरेट पँट्सवर अतिशय स्टायलिश दिसतात. ऑफिस मीटिंग किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा बेस्ट लूक आहे.

Women Cotton Clothes | yandex

हँड ब्लॉक प्रिंटेड कुर्ती आणि टॉप्स

अजरख, दाबू आणि सांगानेरी प्रिंट्सची क्रेझ सध्या आहे. हाताने नक्षीकाम केलेले नैसर्गिक रंगांचे टॉप्स. हे दिसायला अत्यंत 'क्लासी' आणि 'एथनिक' दिसतात.

Women Cotton Clothes

कोआर्ड सेट

सध्याचा सर्वात मोठा ट्रेंड म्हणजे मॅचिंग टॉप आणि पँटचा सेट ज्याला कोआर्ड सेट असे म्हणतात.एकाच रंगाचा किंवा प्रिंटचा शर्ट/कुर्ता आणि तशीच लूज पँट असा हा लूक असतो

Women Cotton Clothes

शिप्ली आणि एम्ब्रॉयडरी टॉप्स

शिप्ली आणि एम्ब्रॉयडरी टॉप्स कापडावर बारीक छिद्रे असलेले नक्षीकाम असते पांढऱ्या किंवा पेस्टल रंगात हे टॉप्स खूप सुंदर दिसतात.

Women Cotton Clothes | Saam Tv

 ए-लाइन कॉटन ट्युनिक्स

 ए-लाइन कॉटन ट्युनिक्स वरून फिट आणि खाली घेरेदार असलेले पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Women Cotton Clothes

NEXT: पाठीवरच्या पिंपल्समुळे त्रस्त आहात? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

येथे क्लिक करा...