Kalamkari Saree Designs: डेली वेअरसाठी बेस्ट कलमकारी साड्यांचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

साडी

महिलांसाठी साडी म्हणजे विशेष प्रेम असतं. शरीराला शोभेल अशी, डिझायनर साड्या महिला निवडतात.

Kalamkari Saree Designs

कलमकारी साड्यांचे नवीन पॅटर्न

डेलीयुजसाठी महिला सिंपल पण आकर्षक पॅटर्नच्या साड्या निवडतात. आज आम्ही तुम्ही डेली वेअरसाठी कलमकारी साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न सांगणार आहोत.

Kalamkari Saree Designs

आकर्षक आणि हलक्या साड्या

उन्हाळ्यात महिला कॉटन, लिनन साड्या घालतात त्याचप्रमाणे तुम्ही कलमकारी साड्या देखील परिधान करू शकतात या साड्या हलक्या आणि आकर्षक डिझाईन्सच्या असतात.

Kalamkari Saree Designs

बॉर्डर साडी

कलमकारी साड्यांमध्ये बॉर्डरच्या साड्यांना महिला अधिक पसंत करतात या साड्यांची डिझाईन सिंपल असते मात्र बॉर्डर मोठी असते म्हणून या साड्या महिलांना अधिक आवडतात.

Border Saree

कलमकारी प्रिटेंड साडी

कलमकारी साड्यांमध्ये तुम्हाला प्रिटेंड डिझाईन्स पाहायला मिळतील यामध्ये फ्लोरल पॅटर्न किंवा प्रिंट्स पॅटर्नच्या साड्या महिला निवडतात.

Printed Saree

क्रेप सिल्क कलमकारी

जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर क्रेप सिल्क साडी बेस्ट आहे. या साड्यांना सुरकुत्या पडत नाहीत आणि दिवसभर फ्रेश लूक मिळतो.

Crape Silk Saree

या साड्या उठून दिसतात

कलमकारी साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स असतात या साड्या नेसल्या की उठून दिसतात यामुळे या साड्या तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात खरेदी करू शकता.

Kalamkari Saree Designs

next: Mangalsutra Designs: स्वस्तात मस्त नाजूक आणि स्टायलिश मंगळसूत्राचे 5 पॅटर्न, साडी आणि ड्रेसवर दिसतील उठून

mangalsutra designs
येथे क्लिक करा..