Manasvi Choudhary
लांब आणि छोट्या केसांसाठी अनेक प्रकारचे हेअरकट्स आहेत. जे तुम्ही सहज करू शकता.
महिलांसाठी सर्वात बेस्ट असे हेअरकट्स कोणते ते या वेबस्टोरीच्या माध्यमातून पाहूया.
बटरफ्लाय हेअरकट हा सध्या ट्रेडिंग हेअरकट आहे. यामध्ये पुढचे केस लहान आणि मागचे लांब असतात.
केसांचे स्टेप बाय स्टेप दिसतात यामुळे लूक सुंदर दिसतो. दाट केस असणाऱ्यांनी स्टेप कट केल्यास छान दिसतो.haircut
लांब केस असणाऱ्यांनी लेअर कट करावा यामुळे केस लेअरमध्ये लांब दिसतात विरळ किंवा पातळ केस दाट दिसण्यासाठी हा सर्वात चांगला प्रकार आहे.
खांद्यापर्यंत किंवा हनुवटीपर्यंत कापलेले केस म्हणजेच बॉब कट सध्या ट्रेंडमध्ये आहे. लहान केस हवे आहेत त्यांनी हा कट करावा.
खालच्या बाजूने केसांना v शेप दिला जातो ही जुनी स्टाईल आहे. यामध्ये केस हे लांब आणि स्टायलिश दिसतात.
स्लिक बॅक बॉब हा सरळ हेअरकट आहे. प्रोफेशनल आणि ऑफिस लूकसाठी हा प्रकार सध्या चर्चेत आहे.