Tikli Design: टिकलीचे 5 स्टायलिश प्रकार, कोणत्याही साडीवर भारीच दिसेल

Manasvi Choudhary

टिकली

हिंदू धर्मात टिकलीला विशेष महत्व आहे. साडी, ड्रेसवर मराठमोळ्या सौंदर्यासाठी मुली व महिला टिकली लावतात.

Tikli Design

टिकली डिझाईन्स

टिकलीच्या अनेक डिझाईन्स आहेत तुम्ही देखील साडीवर मॅचिंग टिकली प्रकार निवडू शकता.

Tikli Design

डायमंड टिकली

यावर लहान हिरे किंवा कुंदनचे खडे असतात. लग्नात भरगच्च कपड्यांवर या टिकल्या उठून दिसतात.

चंद्रकोर टिकली

चंद्रकोर टिकली टिकलीच्या खालच्या बाजूला बारीक नथीचा किंवा चंद्रासारखा आकार असतो.

सिल्वर टिकली

कॉटन साड्या, इंडो-वेस्टर्न कपडे किंवा ऑफिस वेअरवर ऑक्सिडाईज्ड' सिल्व्हर किंवा मेटलची खूप स्टायलिश दिसते.

मखमली गोल टिकली

डेली वेअर किंवा साध्या सुती साड्यांवर मखमली गोल टिकली महिलांची पहिली पंसती आहे. या टिकलीमध्ये फिकट गुलाबी, मिंट ग्रीन, लॅव्हेंडर हे कलर पण सुंदर दिसतात.

डिझायनर लांब टिकली

ज्यांचे कपाळ मोठे आहे, त्यांच्यासाठी डिझायनर लांब टिकली उत्तम असते. यात आता बारीक मणी सुद्धा असतो.

Tikli Design

next: ओरिजनल कॉटन साडी कशी ओळखायची? या आहेत लेटेस्ट 5 साडी डिझाईन्स

येथे क्लिक करा...