Manasvi Choudhary
सोन्याप्रमाणेच सध्या सिल्वर कानातल्याचा ट्रेंड पाहायला मिळतो सिल्वर कानातल्यांचे अनेक पॅटर्न्स आहेत.
सिल्वर कानातल्यांचे अनेक डिझाईन्स आहेत ते तुम्ही एथनिक आणि मॉडर्न लूकवर करू शकता.
घुंगरू वर्क कानातले सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. काठापदराच्या साड्या, पैठणी किंवा अगदी जीन्स-कुर्तीवर सुद्धा हे कानातले उठून दिसतात.
जर तुम्हाला जड दागिने आवडत असतील, तर सिल्व्हर चांदबाली हा पॅटर्न आहे. चंद्राच्या आकाराचे हे कानातले असून त्यावर बारीक कोरीव काम असते
हटके आणि मॉडर्न स्टाईलमध्ये तुम्ही लाँग चेन इअररिंग्स घालू शकता.
फ्लोरल स्टडस् आणि कफ्स कमी वजनाचे हलके कानातले तुम्ही ऑफिस वेअर किंवा फॉर्मल शर्ट्सवर घालू शकता
सिल्व्हर दागिने वापरून झाल्यावर मऊ सुती कापडाने पुसून 'झिप लॉक' बॅगेत ठेवावेत म्हणजे ते काळे पडत नाही.