Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

Manasvi Choudhary

हळदी कुंकू

मकरसंक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत महिला घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी हळदी- कुंकू साजरा करतात.

Haldi Kumkum Rangoli Design

रांगोळी

हळदी कुंकू निमित्त महिला घराची सजावट करतात. दारात सुंदर रांगोळ्या काढतात.

रांगोळी डिझाईन्स

हळदी कुंकूवानिमित्त दाराची शोभा वाढवण्यासाठी आकर्षक रांगोळी डिझाईन्स आज आपण पाहूया.

Haldi Kumkum Rangoli Design

हळद कुंकू रांगोळी

कुंकू-करंडा आणि हळद वेल ही रांगोळी हळदी-कुंकवानिमित्त तुम्ही खास काढू शकता. मध्यभागी कुंकवाचा करंडा आणि बाजूला हळदीची गाठ काढा. त्याच्या भोवती नाजूक फुलांची वेल काढा.

सुगड रांगोळी

संक्रांतीचे प्रतीक असलेल्या सुगडाची म्हणजेच मातीची छोटी मडकी तुम्ही रांगोळी काढू शकता. पाच छोटी सुगडं काढा आणि त्यातून ऊस बाहेर येत असल्याचे दाखवा.

Haldi Kumkum Rangoli Design

ठिपक्याची रांगोळी

ठिपक्यांच्या रांगोळीचा स्वास्तिक तुम्ही काढू शकता. ही रांगोळी तुम्ही देवाभोवती काढू शकता

Haldi Kumkum Rangoli Design

तीळ- गूळ रांगोळी

संक्रांत स्पेशल तीळ गूळ ची रांगोळी काढा यामुळे दाराला खास शोभा येईल.

Haldi Kumkum Rangoli Design

next: महिनाभर गव्हाची चपाती खाल्लीच नाही तर? शरीरात दिसतील 5 मोठे बदल

chapati
येथे क्लिक करा...