Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

Manasvi Choudhary

योगा

योगा केवळ एक शरीरासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

Somatic Yoga

सोमॅटिक योगा

सोमॅटिक योगा हा सध्या ट्रेंडमध्ये आहे तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, स्नायूंचा त्रास होत असेल तर तुम्ही सोमॅटिक योगा करा.

Somatic Yoga

नकारात्मक उर्जा

सोमॅटिक योगा केल्याने शरीरातील नकारात्मक उर्जा दूर होण्यास मदत होते.

Somatic Yoga

वेदना होतात कमी

पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानेचे आखडलेले स्नायू मोकळे करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे.

Somatic Yoga

मानसिक त्रास होतो कमी

शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक दडपण बाहेर काढण्यास मदत होते.

Somatic Yoga | Saam Tv

कसा करावा सोमॅटिक योगा

सोमॅटिक योगा करताना हळू करा. घाईघाईत व्यायाम करू नका प्रत्येक हालचालीचा अनुभव घ्या. 

Somatic Yoga

कधी करावा योगा

आठवड्यातून किमान ४-५ दिवस फक्त १० मिनिटे सोमॅटिक योगा करावा. जर एखादी हालचाल करताना खूप वेदना होत असतील, तर ती करू नका.

Somatic Yoga

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Face Yoga Exercise: सकाळी उठल्यावर करा हे 5 फेस योगा प्रकार, काचेसारखा चमकत राहील चेहरा

Face Yoga Exercise
येथे क्लिक करा..