Manasvi Choudhary
छोट्या आणि मोठ्या केसांसाठी साडीवर कोणती हेअरस्टाईल करायची असा महिलांना प्रश्न पडतो.
केसांना एका बाजून भांग पाडून तुम्ही केसांच्या कानामागे पिनउप करू शकता ही हेअरस्टाईल सिंपल लूक देते.
जर तुमचे केस लांब असतील तर तुम्ही केसांची लांबलचक सागर वेणी घालू शकता.
समोरचे केस मागे पिनअप करून मोकळे सोडा म्हणजे तुमचा चेहरा उठून दिसेल. तुम्ही मागील केसांना कर्ल्स करू शकता.
लग्नसराईमध्ये 'मेसी बन' किंवा अंबाडा खूप लोकप्रिय आहे. गळ्यात जड दागिने आणि साडीवर हा अंबाडा तुम्हाला रॉयल लूक देतो.
मानेच्या खालच्या बाजूला अंबाडा बांधूणे, किंवा फ्रेंच रोल देखील हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. पैठणी साडीवर ही हेअरस्टाईल सुंदर दिसते.
तुम्हाला जर डिझायनर साडीवर केसांचा अंबाडा बांधायचा असेल तर तुम्ही केस कर्ल्स करून हाय पोनी टेल करू शकता.