Manasvi Choudhary
साडीवर रेडिमेट ब्लाऊज घालण्याचा नवा ट्रेंड सध्या सुरू आहे.
कोणत्याही साडीवर मॅचिंग ब्लाऊज कसा परिधान करायचा ते पाहूया.
जर तुमच्याकडे सिंपल साडी असेल तर यावर तुम्ही कॉन्ट्रॅस्ट मॅचिंग ब्लाऊज घालू शकता.
नेटची साडी परिधान करायची असेल तर तुम्ही डिझायनर फ्रिल स्टाईल ब्लाऊज परिधान करू शकता.
हिरवी किंवा लाल रंगाची काठपदरी साडी असेल तर तुम्ही यावर कलरफुल कॉटनचा ब्लाऊज परिधान करू शकता.
लाईट कलरची फॅन्सी साडी नेसायची असल्यास त्यावर तुम्ही ऑफ शोल्डर, किंवा डिपनेक डार्क रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता.