Manasvi Choudhary
ट्रेनने आपण सर्वजण प्रवास करतो.
मात्र तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की ट्रेन ड्रायव्हरला रस्ता कसा समजतो?
वेगवेगळ्या ट्रॅकवरून रेल्वे दुसऱ्या ट्रॅकवर कशी न्यायची
लोको पायलटला ही माहिती कशी मिळते हे जाणून घेऊया.
लोको पायलटला रेल्वे ट्रॅकची माहिती होम सिग्लवरून मिळते.
जे सिग्नल कोणत्या ट्रॅकवरून गाडी न्यायची याचे संकेत देतात.
यानुसार कोणती ट्रेन कोणत्या ट्रॅकवर उभी करायची हे निश्चित केले जाते.
रूटवर पांढरा लाइट सिग्नल देखील दिला जातो. यामुळे ट्रेनला योग्य ट्रॅकवर जाण्यासाठी मदत मिळते.