Ruchika Jadhav
तुम्ही ऑफिसला जाताना स्टायलीश आणि सिंपल लूकसाठी अशी गुलाबी रंगाची पिंक कुरती परिधान करू शकता.
सध्या अशा पद्धतीच्या लुज कुरत्यांचं ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा कुरता खरेदी करू शकता.
बंद गळा असलेल्या कुरत्या मुलींना फार धान दिसतात. यात तरुणी आणखी रुबाबदार वाटतात.
सध्या नायरा कटचा सुद्धा ट्रेंड आहे. त्यामुळे तुम्ही नायरा कट असलेली अशी प्लेन कुरती खरेदी करू शकता.
लेवेंडर कलर अतिशय सॉफ्ट आणि फ्रेश वाटतो. त्यामुळे तुमच्या कुरती कलेक्शनमध्ये एक तरी लेवेंडर कुरता अॅड करा.
प्लेन ड्रेस विथ बोड नेक असा ड्रेस ऑफिस वेअरसाठी अतिशय सुंदर दिसतो.
कुरतीसह तुम्ही असे लाँग आणि शॉर्ट फ्रॉक सुद्धा सुंदर दिसण्यासाठी परिधान करू शकता.