Manasvi Choudhary
लग्नात नवरीसाठी खास 'नॅचरल वॉल्यूम' आणि 'रॉयल ॲक्सेसरीज' असा केसांची हेअस्टाईल्स खुलून दिसते.
लांब केसांसाठी तुम्ही अत्यंत युनिक पण स्टायलिश अशा ब्रायडल हेअरस्टाईल्स करू शकता.
शाही मर्मेड वेणी ही जाड, पसरट वेणी असून यात 'बेबी ब्रेथ' फुले किंवा सोन्याच्या नाजूक क्लिप्स लावतात.
लांब केसांचा मोठा अंबाडा घालून त्याला मोगऱ्याच्या गजऱ्याने पूर्णपणे लावा. हा लूक अत्यंत पारंपारिक आणि रॉयल दिसतो.
वरचे केस ट्विस्ट करून मागे बांधले जातात आणि खालचे केस मोकळे ठेवून त्यावर लहान मोती लावले जातात.
हळदी किंवा मेहेंदीसाठी ही स्टाईल उत्तम आहे, जिथे केसांना 'बबल' आकार देऊन फुले लावतात.
केसांना मोठे वेव्हज देऊन एका बाजूला मोठी डायमंड किंवा कुंदन क्लिप लावली जाते.
next: Long Hairstyles: लांब केसांसाठी 5 सोप्या हेअरस्टाईल्स