Trending Blouse Design: थंडीत लग्नामध्ये स्टायलिश लूक हवाय? मग 'हे' ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विंटर फॅशन

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात अनेक कार्यक्रम आणि लग्न कार्य असतात. यावेळी थंडीतही फरफेक्ट लूकसाठी आपण ब्लाऊजमध्ये स्टायलिश डिझाइन शोधत असतो.

Blouse | Google

ब्लाऊज डिझाइन

हे डिझाइन स्टायलिश आणि फरफेक्ट लूकसह तुम्हाला थंडीपासूनही वाचवतील.

Blouse | Google

डिझाइन

कॅप, फूल स्लीवज, ब्लेजर, हाय नेक कॅालर, वर्क असलेली फूल स्लीवज या डिझाइनचे ब्लाऊज तुमचा साडीतील लूक अजून खास करतील.

Blouse | Google

कॅप ब्लाऊज

या ब्लाऊजला तुम्ही साडी किंवा लेहेंगासोबतही घालू शकता. हा ब्लाऊज तुम्हाला स्टायलिश लूक देईल. सध्या ही डिझाइन ट्रेंडमध्ये आहे.

Blouse | Google

फूल स्लीवज नेक वर्क ब्लाऊज

थंडीमध्ये अनेकांना फूल स्लीवज ब्लाऊज घालायला आवडतं. स्टायलिश लूकसोबत हा तुम्हाला थंडीपासूनही वाचवचो.

Blouse | Google

हाय नेक कॅालर

ट्रेंडमध्ये असलेल्या या डिझाइनचा तुम्ही ब्लाऊज बनवू शकता. फॅार्मल किंवा ट्रेडीशनल लूकसाठी तुम्ही ही डिझाइन ट्राय करु शकता.

Blouse | Google

ब्लेझर डिझाइन

ब्लेझर डिजाइन ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा ब्लाऊज तुम्हाला थंडीपासून वाचवण्यासह स्टायलिश लूकही देतो.

Blouse | Google

फूल स्लीवज ब्लाऊज

लग्न समारंभामध्ये तुम्ही या डिझाइनचे ब्लाऊज घालू शकता. साडी किंवा लेंहेंगासोबत तुम्ही फूल स्लीवज ब्लाऊज घालू शकता.

Blouse | Google

NEXT: हिवाळ्यात सेंसिटिव्ह स्किनची अशी घ्या काळजी

Skin | yandex
येथे क्लिक करा