Fashion Tips: तरूणाईचं आकर्षण 'बॅगी स्टाईल'

Manasvi Choudhary

स्टायलिश लूक

स्टायलिश दिसण्यासाठी मुले आणि मुली न्यू ट्रेडिंग स्टाईल कॅरी करतात.

Fashion Tips | Social Media

हटके स्टाईल

हिरो आणि हिरोईनप्रमाणे आपलीही स्टाईल असावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं.

Fashion Tips | Social Media

लूज कपड्यांची फॅशन

सध्या लूज कपडे घालण्याचा ट्रेंड तरूणाईत दिसत आहे.

Fashion Tips | Social Media

कंफर्टेबल असतात

लूज कपडे स्टाईल करायला सर्वांनाच आवडते, ते कंफर्टेबल देखील असतात.

Fashion Tips | Social Media

ट्रेडिंग स्टाईल

लूज बॅगी जीन्सचा सध्या प्रचंड ट्रेंड आहे.

Fashion Tips | Social Media

वाईड लेग जीन्स

बॅगी जीन्स ही वाईड लेग जीन्स आहे, जी अत्यंत लूज असते.

Fashion Tips | Social Media

लूज टिशर्ट

नॉर्मल लूज टिशर्टवर बॅगी जीन्स परिधान केली जाते. ज्यामुळे तुमचा लूक हटके दिसतो.

Fashion Tips | Social Media

प्लेन शर्ट

प्लेन शर्ट किंवा ओवरसाइज टीशर्टसोबत बॅगी जीन्स तुम्ही कॅरी करू शकता.

Fashion Tips | Social Media

NEXT:Titeeksha Tawde: उन्हे पावलाशी येता तुझ्या सावली होऊन जाते, आभाळी पाहता तू ढग दाटुनी येते!

Titeeksha Tawde | Instagram