Visa Free Travel: 'या' देशामध्ये फिरण्यासाठी भारतीयांना व्हिसा मोफत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हिसा आवश्यक

अनेकांना फिरायची खूप आवड असते. पण देशा बाहेर फिरायला व्हिसा आवश्यक असतो.

Visa Required | Yandex

फिरायला जाण्यासाठी

असे काही देश आहेत ज्यामध्ये तु्हाला फिरण्यासाठी व्हिसाची गरज लागणार नाही

Traveling | Yandex

व्हिसा

या देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीय नागरीकांना कोणत्याही व्हिसाची गरज लागत नाही.

Visa | Yandex

श्रीलंका

भारतीय नागरीकांना श्रीलंकेत फिरण्यासाठी व्हिसाची गरज लागणार नाही असे श्रीलंकामधील पर्याटन प्रशासनाने सांगितलं आहे

Sri Lanka | Yandex

व्हिएतनाम

व्हिएतनामध्ये भारतीय नागरिकांना बिनाव्हिसा फिरता येणार आहे.

Vietnam | Yandex

केनिया

भारतीय नागरिकांसाठी केनियामध्ये सुद्धा १ जानेवारीपासून व्हिसामुक्ती होणार आहे.

Kenya | Yandex

मलेशिया

1 डिसेंबर 2023 पासून भारत पर्यटक आता व्हिसाशिवाय मलेशिया फिरायला जाऊ शकतात.

Malaysia | Yandex

NEXT: ताणतणाव वाढतोय? आहारात खा हे पदार्थ

Office Work Pressure | Saam Tv