Tanvi Pol
चला तर जाणून घ्या गुगल मॅपचा वापर करण्याआधी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी.
पहिल्यांदा जिथे जाणार आहोत तेथिल ठिकाण गुगल मॅपवर योग्य निवडावे.
जिथे जाणार आहोत त्यासाठी गुगल मॅपवर पर्यायी मार्ग आहेत का ते पाहा.
मोबाईलमधील नेट बंद झाल्यास त्याचा परिणाम गुगल मॅपवर होतो.
गुगल मॅपचा वापर करताना लाइव्ह लोकेशन जवळच्या व्यक्तीला सुरक्षितेसाठी पाठवावी.
गुगल मॅप न बघता त्यातील व्हाईस नेव्हीगेशनची मदत घ्यावी.
गुगल मॅपमध्ये दाखवेल्या शॉर्ट कट रस्त्याचा वापर करताना आधी तेथील लोकांनी विचारपूस करावी.