Ankush Dhavre
लवकरच २०२३ वर्ष समाप्त होणार आहे
नवीन वर्ष सुरू सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत
तुम्हीही फिरायला जायचा प्लान करत असाल तर महाराष्ट्रातील या ठिकाणांना नक्की भेट द्या
पर्यटक पावसाळ्यात लोणावळ्याला जातात मात्र हिवाळ्यातही तुम्ही लोणावळ्यात जाऊ शकतात
कपल, फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत जात असाल तर इगतपुरी कॅम्पिंगला नक्की भेट द्या
नेरळपासून काही अंतरावर असलेलं माथेरान फिरण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे
तुम्ही पंचगणीलाही भेट देऊ शकता
मुंबईत राहत असाल आणि वनडे रिटर्न यायचा प्लान असेल तर तुम्ही एलिफंटाला नक्की भेट द्या..