Cricketers Married In 2023: यंदाच्या वर्षात हे 7 भारतीय क्रिकेटपटू अडकले विवाहबंधनात

Ankush Dhavre

केएल राहुल

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल अथिया शेट्टीसोबत विवाह बंधनात अडकला

kl rahul marriage | google

अक्षर पटेल

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल नेहा पटेलसोबत विवाह बंधनात अडकला

akshar patel marriage | google

ऋतुराज गायकवाड

भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत विवाह बंधनात अडकला

ruturaj gaikwad | google

नवदीप सैनी

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपली मैत्रीण अस्थाना हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला

navdeep saini | google

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर मिताली पारुलकरसोबत विवाह बंधनात अडकला.

shardul thakur | google

मुकेश कुमार

भारताचा उभरता स्टार गोलंदाज मुकेश कुमार दिव्या सिंगसोबत विवाह बंधनात अडकला

mukesh kumar | google

प्रसिद्ध कृष्णा

भारताचा स्टार गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ८ जून रोजी विवाह बंधनात अडकला

prasiddh krishna | google

NEXT: हे आहेत २०२३ वर्षातील Top 5 Best Cricket Moments

Virat kohli | google
येथे क्लिक करा