हे आहेत २०२३ वर्षातील Top 5 Best Cricket Moments

Ankush Dhavre

क्रिकेट

यावर्षी क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले

Cricket | google

क्षण

या सामन्यांमध्ये असे काही क्षण आणि घटना होत्या जे सहज विसरता येणार नाहीत

cricket australia | google

घटना

कुठल्या आहेत त्या घटना? जाणून घ्या

team india | google

लीड्स कसोटी, ॲशेस

इंग्लंडला पराभव समोर दिसत होता, मात्र बेन स्टोक्स एकटा उभा राहिला आणि शतक ठोकत विजय मिळवून दिला

leads test | google

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

भारतीय संघाला दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी होती. मात्र यावेळीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला

world test championship | google

युगांडा

युगांडाने इतिहास रचला आहे. युगांडाचा संघ आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे

uganda | google

वर्ल्डकप फायनल

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्व सामने जिंकले , मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला

world cup final | google

विराटचा रेकॉर्ड

विराट कोहलीने सचिनचा सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

virat kohli | google

NEXT: हिवाळ्यात दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

curd | google
येथे क्लिक करा