Cheapest Countries to Vist: जगातील 'या' देशात फिरा स्वस्तात मस्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वस्त देशांची यादी

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील फिरण्यासाठी सर्वात स्वस्त देशांची यादी जाहिर केली आहे.

Travel Place | Yandex

विदेश फिरण्याची ईच्छा

तुम्हाला जर कमी खर्चात फॉरेन फिरण्याची ईच्छा असेल तर या देशांमध्ये तुम्ही जाऊ शकता.

Travel Place | Yandex

थायलँड

थायलँडला जगातील सर्वात स्वस्त देश मानलं जातं. भारतातून अनेक नागरीक या देशात फिरण्यास येतात.

Travel Place | Yandex

व्हिएतनाम

व्हिएतनाम या देशाचे नाव जगातील स्वस्त देशांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाने सुद्धा तुम्ही फिरायला जाऊ शकता.

Travel Place | Yandex

फिलिपिन्स

फिलिपिन्स हा देश सुद्धा फिरण्यासाठी स्वस्त मानला जाते. जगातील स्वस्त देशांच्या यादीत फिलिपिन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Travel Place | Yandex

मलेशिया

तुम्ही मलेशिया सुद्धा एक्सप्लोर करू शकता . मलेशियामध्ये तुम्हाला स्वस्त दरात फिरता येईल.

Travel Place | Yandex

सुट्या

या यादित दिलेल्या सर्व देशामध्ये तुम्ही तुमच्या सुट्या घालवू शकता.

Travel Place | Yandex

NEXT: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

India's Smallest Village | Yandex