ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला प्राचीन आणि खरा भारत गाव खेड्यांमध्ये वसलेला दिसतो असं म्हणटलं जाते.
भारतातील लोकसंख्येमधील तब्बल ७२ टक्के लोकं ग्रामीण भागात राहातात.
भारतामध्ये ६ लाखांहून अधिक गावं आहेत.
भारतातील सर्वात छोटे गाव अरूणाचल प्रदेशमध्ये आहे.
या गावाचे नाव सुद्धा एक अक्षरी आहे. 'हा' या नावाने हे गाव ओळखले जाते.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, या गावामध्ये ५४ कुटुंब राहातात.
जनगणनेच्या वेळी या गावाची एकुण लोखसंख्या २८९ एवढी होती.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.