Travel Tips: ट्रेनने प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

Manasvi Choudhary

ट्रेनचा प्रवास

कॉलेज तसेच कामानिमित्त अनेक लोक ट्रेनने प्रवास करतात.

Travel Tips | Social Media

खबरदारी घ्या

ट्रेनने प्रवास करताना काही गोष्टीची खबरदारी घ्यायला हवी.

Travel Tips | Social Media

या गोष्टी नेवू नका

ट्रेनमधून प्रवास करताना काही गोष्टी सोबत ठेवणे घातक मानले जाते.

Travel Tips | Social Media

स्फोटके

ट्रेनने जाताना गॅस सिलिडर, फटाके यासारखी स्फोटके सोबत नेण्यास मनाई आहे.

Travel Tips | Social Media

ज्वलनशील वस्तू

रॉकेल, पेट्रोल यासारखी ज्वलनशील गोष्टी घेऊन जाऊ नये.

Travel Tips | Social Media

पाळीव प्राणी

रेल्वे ट्रेनमध्ये पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यास मनाई आहे.

Travel Tips | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी; चेहरा राहील फ्रेश

Monsoon Skin Care | Canva