Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी; चेहरा राहील फ्रेश

Manasvi Choudhary

त्वचा आणि केसांची काळजी

पावसाळा सुरू झाला की, त्वचा आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Monsoon Skin Care | Canva

त्वचा कोरडी पडते

पावसाळ्यात वातावरणामुले त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवते.

Monsoon Skin Care | Canva

या टिप्स फॉलो करा

या दिवसात काही टिप्स फॉलो केल्यास तुमची त्वचा टवटवीत राहील.

Monsoon Skin Care | Canva

दोनदा चेहरा धुवा

पावसाळ्यात चेहरा नेहमी स्वच्छ धुवावा. तसेच दिवसातून दोनदा चेहरा पाण्याने धुवावा.

Monsoon Skin Care | Canva

गुलाब जल लावा

चेहऱ्याची चमक कायमची ठेवायची असल्यास तुम्ही गुलाब जल फेस क्लिन करा.

Monsoon Skin Care | Canva

नैसर्गिक ग्लो येतो

गुलाबजलचा वापर केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Monsoon Skin Care | Canva

चेहरा होतो तेलकट

पावसाळ्यात चेहरा तेलकट होत असेल तर तुम्ही डस्टिंग पावडर वापरावे.

Monsoon Skin Care | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Music Benefits: सकाळी ऐका गाणी; दिवसभर राहाल आनंदी अन् एनर्जेटिक

Music Benefits