Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फिरायला जाण्याची आवड

आपल्यापैंकी अनेकजणांना एकट्याने फिरायला जाण्याची आवड असते.

like to go for walks alone | yandex

एकट्याने प्रवास

मात्र एकट्याने प्रवास करताना खाली दिलेल्या गोष्टी ठेवा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Traveling alone | yandex

जागेची माहिती

सोलो ट्रॅव्हलिंगला जाताना तिथे जाणार आहोत,तेथील जागेची संपूर्ण माहिती जाणून घेऊणच प्रवासाला सुरुवात करावी.

Information about the place | yandex

घरच्यांच्या संपर्कात राहणे

कुठेही एकट्याने प्रवास करताना कायम घरच्यांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे असते.

Stay in touch with family | yandex

स्थानिकांशी संवाद

सोलो ट्रॅव्हलिंगला स्थानिकांशी संवाद साधून स्थानिक ठिकाणावरील महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Interact with Locals | yandex

मॅप

कायम एकट्याने कोणत्याही ठिकाणी जाताना तेथील जागेचा नवीन माहितीने अपडेट झालेला मॅप जवळ ठेवणे.

Map | yandex

सार्वजनिक वायफाय

सार्वजनिक ठिकाणी असलेला वायफाय वापरल्याने तुमचे अकाऊंट हॅग होण्याचा धोका असतो,शक्यतो हे वापरु नये.

Public Wi-Fi | yandex

स्थानिक पोलिसांचा नंबर

सोलो ट्रॅव्हलिंगला गेल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांचा नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Local Police Number | yandex

NEXT: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

New Home | yandex