Mumbai: फिरण्याचा प्लान करताय? मुंबईतील या Top 7 बीचला भेट द्या

Manasvi Choudhary

मुंबई

मुंबईतील समुद्र किनारा कायम पर्यटकांना आकर्षित करतो, समुद्राच्या कडेला लाटा पाहात बसणे अनेकांना आवडते

Mumbai | Google

मुंबई समुद्रकिनारे

मुंबई हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे येथील समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालतात

Mumbai | Google

अक्सा बीच

अक्सा बीच शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Mumbai | Google

स्वच्छ समुद्र

अक्सा बीच हा मुंबईतील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यापैकी एक आहे.

Mumbai | Google

जुहू बीच

जुहू चौपाटीला नेहमीच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात यामुळे येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

Mumbai | Google

मढ आयलंड

मढ आयलंड हा मुंबईतील सर्वात निर्जन बेट आहे.

Mumbai | Google

मरीन ड्राइव्ह

मरीन लाईन्स हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे ज्याला क्वीन नेकलेस म्हणून ओळखले जाते.

Mumbai | Google

चौपाटी

गिरगाव चौपाटीला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात मरीन लाईन्स रेल्वे स्थानकातून येथे जाता येते.

Mumbai | Google

गोराई

गोराई बीच बोरिवली येथे आहे हा समुग्र किनारा अंत्यत शांत समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो.

Mumbai | Google

NEXT: Eye Blink: डोळे सतत का मिचकतात, काय आहे कारण?

Eye Blink | Canva
येथे क्लिक करा...