Vishal Gangurde
अनेक जण वर्षातून दोन-तीन वेळा कौटुंबिक सहलीचे नियोजन करतात.
कुटुंबातील प्रमुखांनी सहलीला जाताना ट्रेन, बसमध्ये घरातील लहान मुलांचेही तिकीट काढावे.
कौटुंबिक सहलीला जाताना हॉटेलची बुकिंग केल्यास पुढे काही समस्या येत नाही.
कौटुंबीक सहलीला जायच्या आधी पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे.
पूर्वनियोजन न करण्याची चूक कुटुंबातील इतर सदस्यांना अडचणीत आणू शकते.
कौटुंबीक सहलीला जाताना जास्त साहित्य पॅक करू नका.
सहलीला जाताना अधिक साहित्य सोबत घेतल्याने तुमचा प्रवास खूप त्रासदायक होऊ शकतो.