Travel Tips: कसा कराल स्वस्तात प्रवास? फॉलो करा 'या' ट्रिक्स

Bharat Jadhav

स्वस्तात प्रवास करायचाय

आर्थिक अडचणींमुळे अनेकांना प्रवास करता येत नाही. त्यामुळे थोडं स्मार्ट प्लॅनिंग करून आणि काही टिप्स अवलंबून तुम्ही स्वस्तात प्रवास करू शकतात.

Travel

ऑफ-सीझनमध्ये फिरा

ऑफ-सीझनमध्ये प्रवास केल्याने आपला फायदा होता. हॉटेल, तिकीट आणि इतर खर्चावर मोठी सूट मिळते.

Travel | saam Tv

आधीच करा बुकिंग

पीक सीझनच्या आधीच विमान, ट्रेन आणि हॉटेलची तिकिटे बुक करा. यामुळे तिकीटांचे दर कमी लागतात.

Travel Tips

स्वस्त स्पॉट्स

ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाणार आहात तेथे स्वस्त हॉटेल आहेत का याचा शोध घ्या. इनटरनेटवर याची माहिती सहज मिळू शकते.

travel tips

सार्वजनिक वाहतूक

पैसे वाचवण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहतूक वापरू शकता.

tourist tips

जेवणासाठी करा हा जुगाड

कुठे बाहेर फिरायला जात असाल तर स्वतः काय काही पदार्थ बनवता येतील का त्याचा विचार करा. नाहीतर महागड्या हॉटेलमध्ये न जाता स्वस्त रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घ्या.

Travel Tips

मोफत प्रवेश असलेल्या ठिकाणी जा

अनेक शहरांमध्ये उद्याने, संग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळांना प्रवेश विनामूल्य असतात. त्या ठिकाणांना भेट द्या.

Travel Tips

चालत- लुटा पर्यटनाचा आनंद

तुम्ही नव्या ठिकाणी गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन- तीन दिवस घालयवयचे असतील, तर तेथील जवळपासच्या ठिकाणी जातांना पायी जा.

Travel Tips | pexel

शॉपिग कुठे कराल

प्रवास,राहण्यासाठी पैसा वाचवला तसा शॉपिगमध्ये पैसे वाचवू शकतात. स्थानिक बाजारपेठेत किंवा दुकानात खरेदी करताना दर कमी करता येतील ते पाहा. साधरण दुकानात शॉपिंग केल्यास पैसे वाचतात.

Travel Tips | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा