Shraddha Thik
अमरावती हे देवांचे राजा इंद्र यांचे शहर आहे. अमरावतीमध्ये फिरण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे सर्वाधिक प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही विकेंड प्लानिंगही करू शकता.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले ठिकाण म्हणजे मुंबई. येथे बहूतेक लोकं गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी येतात.
बौद्ध लेण्यासाठी ओळखले जाणारे सर्वाधिक प्रसिद्ध शहर हे औरंगाबाद म्हणून ओळखले जाते. येथे अजिंठा आणि एलोरा हे जगप्रसिद्ध लेणी आहेत. येथे परदेशातूनही भेट देण्यासाठी लोकं येतात.
नाशिकला हिंदू धर्माचे सर्वात प्राचीन आणि धार्मिक स्थळ म्हणून ओळखतात. येथे काळाराम आणि त्रंबकेश्वरसारखे भव्य प्राचीन मंदिरे आहेत.
पुण्यातील मिसळीचा तडका आणि पुणेरी पाट्याचा अनूभव घेण्यासाठी हे शहर खूप सुंदर आहे.
महाराष्ट्रतील एकमेव धार्मिक स्थळ असण्यासोबत भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.