Train Tickets: रेल्वे तिकीट हरवल्यावर किंवा फाटल्यावर काय करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय रेल्वे

दररोज रेल्वेच्या माध्यमातून अनेक ट्रेनचे नियोजन केले जाते. यातून रोज असंख्य लोक प्रवास करतात.

Train | Yandex

प्रवासादरम्यान तिकीट हरवणे

ट्रेनच्या प्रवासासाठी अचून ठिकाणचे तिकीट असणे महत्त्वाचे आहे. पण प्रवासादरम्यान तिकीट हरवल्यास काय करावे हे जाणून घ्या.

Tickets | Yandex

टीटीईला वेळीच याबाबत सूचित करा

तुम्ही प्रवासात असताना तुमचे तिकीट हरवल्यास याबाबत तातडीने टीटीईला सूचित करा.

Railway Train Tickets | Yandex

डुप्लीकेट तिकीट

टीटीई आपल्याला हरवलेल्या तिकीटच्या बदल्यात डुप्लीकेट तिकीट देतो.

Railway Tickets | Yandex

डुप्लीकेट तिकीटचे पैसे

तुम्हाला भारतीय रेल्वेला डुप्लीकेट तिकीटासाठी पैसे भरावे लागतात.

Ticket price | Yandex

१०० रुपयांत तिकीट

स्लीपर क्लास आणि सेकंड क्लासची तिकीट ५० रुपयांना मिळते. याशिवाय इतर वर्गातील तिकीट काढण्यासाठी १०० रुपये भरावे लागतात.

Station | Yandex

तिकीट फाटल्यावर किती रुपये लागतात?

जर तिकीट फाटले असेल तर प्रवास भाड्याच्या २५ टक्के पैसे भरून डुप्लीकेट तिकीट मिळवू शकते.

Railway Track | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Railway Travell | Yandex

NEXT: स्पृहा जोशीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Spruha Joshi | Instagram