Spruha Joshi: स्पृहा जोशीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Manasvi Choudhary

सर्वगुणसंपन्न अभिनेत्री

स्पृहा जोशी मनोरंजनविश्वातली सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे.

Spruha Joshi

चर्चेतली अभिनेत्री

अभिनेत्री स्पृहा तिच्या अभिनय, सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

नाटक आणि कविता

स्पृहा जोशी नाटक आणि कविता देखील करते.

Spruha Joshi | Instagram

गाजलेली नाटके

स्पृहाचे नेव्हर माईंड, नंदी माधवी, समुंद्र नंदिनी ही नाटके चांगली गाजली आहेत.

Spruha Joshi | Instagram

या मालिकेत दिसली

छोट्या पडद्यावरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा दिसली.

Spruha Joshi | Instagram

कवितेची आवड

स्पृहा कविता करते तीच्या कवितेचे असंख्य चाहते आहेत.

Spruha Joshi Photo | Instagram

NEXT: Saylii Patil: क्यूट स्माईल ने घायल कर गो मला...

Saylii Patil | Instagram