Saylii Patil: क्यूट स्माईल ने घायल कर गो मला...

Manasvi Choudhary

सायली पाटील

'घर बंदूर बिरयानी फेम' अभिनेत्री सायली पाटील.

Saylii Patil | Instagram

लोकप्रियता

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात सायली आणि आकाश ही जोडी प्रेक्षकांची खास ठरली.

Saylii Patil | Instagram

भूमिका

चित्रपटात सायली लक्ष्मीच्या भूमिकेत दिसली.

Saylii Patil | Instagram

मोठी फॅन फॉलोविंग

सोशल मीडियावर सायलीची मोठी फॅन फॉलोविंग आहे.

Saylii Patil | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Saylii Patil | Instagram

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

या फोटोतील सायलीच्या दिलखेचक अदा पाहून चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Saylii Patil | Instagram

NEXT: Neha Kakkar Birthday: जागरण गोंधळात गाणी गायची, आज आहे सुप्रसिद्ध गायिका

Neha Kakkar Birthday | Instagram