Manasvi Choudhary
सुप्रसिद्ध गायिक नेहा कक्करचा आज वाढदिवस आहे.
नेहा कक्करचा जन्म ६ जून १९९८ ला उत्तराखंड येथे झाला.
मध्यमवर्गीय कुटुंबातील नेहाला लहानपणापासूनच गायनाची आवड होती.
वयाच्या ४ थ्या वर्षापासून नेहाने गायनाला सुरूवात केली.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहाची इंडियन आयडॉलच्या ऑडिशनसाठी निवड झाली होती.
पहिल्याच शोमध्ये नेहाने तिच्या प्रेक्षकांची साथ मिळवली.
यानंतर नेहाने पंजाबी, तमिळ, मल्याळी, मराठी या चित्रपटासांठी गाणी गायली.
नेहाची शौकिन्स, कॉकटेल, रमैया वस्तावैया, दंगल, सिंबा ही गाणी चांगलीच गाजली.