ट्रेनच्या ड्रायव्हर्सना कामाची किती तासांची ड्युटी असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कामगार

देशात काम करणाऱ्या प्रत्येक कामागाराला कामाचे ठराविक तास भरावे लागतात.

शिफ्ट

काहींना ८ तासांची शिफ्ट असते, काहींना ९ तासांची तर काहींना १२ तासांचीही शिफ्ट असते.

ट्रेन ड्रायव्हर

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, ट्रेन ड्रायव्हरला किती तास काम करावं लागतं.

लोको पायलट

ट्रेन चालवण्यारे ड्रायव्हर म्हणजेच लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट यांची भूमिका महत्त्वाची असते.

दोन पायलट

मुळात प्रत्येक ट्रेनमध्ये दोन पायलट असून लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये प्रवासात ड्रायव्हरची बदलला जातो.

गार्डचे रोस्टर

ट्रेन चालवणाऱ्या पायलटची एका दिवशी शिफ्ट आठ तासांची असते. मात्र त्यामध्ये बदलही होतात.

पॅसेंजर ट्रेन

तर दुसरीकडे पॅसेंजर ट्रेनमध्ये ड्रायव्हरला आठ तासांपेक्षा अधिक ड्यूटी नसते.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा