Sakshi Sunil Jadhav
मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात, इंद्रायणी नदीवर असलेला जूना पादचारी पूल 15 जून २०२५ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान कोसळला.
आत्तापर्यंत २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुंडमळा पूलाची निर्मिती १९९७ मध्ये झाली होती.
कुंडमळा हा पादचारी पूल असून त्याच्या एका बाजूवर कॉंक्रीट स्लॅब तर दुसरीकडे स्टील ट्रस होते.
इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाच्या कातळावर एक नैसर्गिक धबधबा निर्माण होतो.
एकूण स्पॅन 110 मीटर, स्लॅब जाडी 0.45 मी, ट्रस जाडी: 0.24 मी अशी होती. तसेच हा पूल दोन्ही पादचारी आणि दुचाकी वाहिन्यासाठी वापरला जात होता.
पुणे जिल्हातील मावळ भागातील इंद्रायणी पूलाला जवळपास ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.
पावसाळ्यात पर्यटनाला कोणत्याही धबधब्याखाली तसेच कोणत्याही धोकादायक पूजावरुन जाणे टाळा.