Traditional Vati Mangalsutra: मराठमोळ्या लूकवर उठून दिसेल पारंपरिक वाटी मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

पारंपारिक वाटी मंगळसूत्र

पारंपरिक वाटी मंगळसूत्र हे महाराष्ट्रीयन दागिन्यांपैकी महत्वाचा दागिना आहे. आजकाल पारंपारिक दागिन्यांमध्ये वाटी मंगळसूत्राला विशेष महत्व आहे.

Traditional Vati Mangalsutra

वाटी मंगळसूत्राच्या डिझाईन्स

वाटी मंगळसूत्राच्या अनेक नवीन डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत त्या तुम्ही निवडू शकता.

Traditional Vati Mangalsutra

सिंगल वाटी मंगळसूत्र

साधी आणि पारंपरिक एक वाटी असलेले हे मंगळसूत्र डेलीवेअरसाठी तुम्ही निवडू शकता. हे सिंपल आणि सोबर लूकसाठी बेस्ट आहे.

Classic Single Vati Mangalsutra

डबल वाटी सोन्याची डिझाईन

दोन वाट्यांचे मंगळसूत्र अतिशय पारंपरिक डिझाईनमध्ये सुंदर दिसते. तुम्ही सणासुदीला किंवा लग्नकार्यात साडीवर घालण्यासाठी तुम्ही निवडू शकता.

Double Vati Gold Mangalsutra

मोत्यांच्या सरीचे वाटी मंगळसूत्र

सोन्याच्या सरीच्या डिझाईनमध्ये हे पॅटर्न असते. मोत्यांच्या सरीचे वाटी मंगळसूत्र तुम्ही अस्सल पारंपारिक लूकसाठी निवडू शकता.

Pearl Series Vati Mangalsutra

शॉर्ट आणि ट्रेंडी वाटी मंगळसूत्र

वर्किंग महिलांसाठी शॉर्ट चेन आणि लहान आकाराचे वाटी मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. डेलीवेअरसाठी बेस्ट आहे.

Short Chain Vati Mangalsutra

डेली वेअर वाटी मंगळसूत्र

मॉडर्न महिलांसाठी सुंदर आणि हलके मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही अनेक डिझाईन्स निवडू शकता.

Lightweight Daily Wear Vati

NEXT: 10 Gram Gold Bracelet: तुमच्या लाडक्या लेकासाठी 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सोन्याचा कडा, या 5 डिझाईन्स पाहून होईल खूश

10 Gram Gold Bracelet
येथे क्लिक करा...